Lasalgaon Sangh Cold Storage
"#अद्यावत कोल्ड स्टोअरेज भाडे पट्टयाने देणे आहे"#
लासलगांवःविभाग सहकारी खरेदी विक्री संघ लि.लासलगांव ता.निफाड जि.नासिक,
सर्व व्यापारी,शेतकरी बंधू,आडत करणारे,शेती माल निर्यात करणाऱ्या कंपण्या,शेतकरी फार्मर कंपण्या,भाजीपाला व फूले निर्यातदार यांना कळविणेत येतेकी,अद्यावत,स्वयचंलीत असे लासलगांव संघाने ८०० मे.टन क्षमतेचे स्टोरेज् कांदा,बेदाणे,मसाले पदार्थ,किराणा माल,मिरची,फुले,फळे ठेवणेसाठी भाडे पट्टे कराराने देणार आहोत,जवळच रेल्वे,ओझर येथे कार्गो,मुंबई पोर्ट आहे,तरी ईच्छूकांनी लासलगांव, संघ कार्यालयाशी त्वरीत संपर्क साधावा.